पन्नाशीनंतरचे जीवन
जीवन जगण्याचा मोह हा आयुष्याचा शेवटचा क्षण उरलेला असतांनाही माणसाला आवरता येत नाही. कारण जगण्याचा अर्थच मुळात संलग्नतेशी जुळलेला आहे. परंतू वयाची पन्नाशी हा जीवनाचा असा पाडाव असतो. जिथून आपण आपल्याद्वारे ह्या जगात झालेला पसारा आवरण्यास सुरवात केली पाहिजे. आपल्या हातून अनावधानाने तसेच हेतूपूर्वक घडलेल्या चुकांचे परिमार्जन केले पाहिजे. स्वत:ला माफ करण्याच्या प्रक्रियेतून घेवून गेले […]
पन्नाशीनंतरचे जीवन Read More »