जनरल

जगणे इतके कठीण का झाले?

 जीवन म्हणजे जगण्यातील कुतूहल. जीवन म्हणजे क्षणा – क्षणांचे ऋणानुबंध. जीवन म्हणजे सुख – दु:खांचा ऊन सावल्यांचा खेळ. जीवन म्हणजे सोहळा. जीवन म्हणजे आपल्या जगण्यातून जीवनाचे प्रतिनिधीत्व करणे. हे जरी खरे असले तरी आज आपण स्वत:ला पडताळून पाहण्याची गरज आहे कि आपल्याला जीवनाचा परिपूर्ण असा अर्थ कळला आहे किंवा नाही. कारण आपण सगळे आज जीवावर […]

जगणे इतके कठीण का झाले? Read More »

प्रयत्नार्थी परमेश्वर

         ” प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” ह्या म्हणीच्या संदर्भांप्रमाणे आपल्या जीवनात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही सत्यात उतरवू शकतो. कारण गोष्टींचे घडून येणे किंवा न घडणे हे जरी कोणाच्याही हातात नसले तरीही त्यापूर्वीचा काळ हा मात्र आपल्या प्रयत्नांचा असतो. जर आपण आपल्या प्रयत्नांप्रती जागरूक असलो. प्रयत्नांना आपल्या

प्रयत्नार्थी परमेश्वर Read More »