प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान
जीवनाचा प्रवास हा एखाद्द्या ट्रेन सारखा असतो. आपण सगळे मिळून हा प्रवास करीत असतो. ह्या प्रवासात आपण एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतो. त्यात सहभागी होतो. एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे आप-आपसात स्वारस्य निर्माण होते. नाती-गोती निर्माण होतात. मैत्रीचे सुंदर बंध निर्माण होतात, जे असे वाटते की कधिही तुटू नयेत. त्यांच्या सहवासाच्या आनंदात आपल्याला स्वत:लाही विसरून जावेसे वाटते. त्यामुळे आपण […]
प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान Read More »