रिलेशनशिप्स

पती-पत्नीच्या नात्यात अंतर

 नाती दोन व्यक्तींच्या संबंधांना नावच देत नाहीत तर त्या नावानुरूप एकमेकांना पुरकही असतात. त्याचप्रमाणे एकाची कमतरता दुसरा भरून काढतो व अशाप्रकारे त्या नात्यास परीपुर्ण बनवीले जाते. असेच काहीसे असते पती-पत्नीचे नाते. जे एकमेकांच्या समर्पणाने शेवटपर्यंत निभावले जाते. त्यांच्या एक-दुसर्‍यावरच्या प्रेमाने त्याला कस्तुरीचा सुगंध लाभतो. तर जीवनातील कठिण समयी परस्परांना दिलेल्या अजोड साथीने त्या नात्याचे सोने […]

पती-पत्नीच्या नात्यात अंतर Read More »

आपले स्वत:बरोबरचे नाते

आपण जन्म घेताच आपल्या सभोवताल नात्यांचे असे जाळे असते जे आपल्याला प्रेमाची उब प्रदान करण्यास आतुर असते. आपली काळजी घेण्यापासून ते आपल्याला लहानाचे मोठे करण्यापर्यंत, आपल्यावर संस्कार करण्यापासून ते आपल्या जीवनाचा उत्तुंग प्रवास डोळे भरून बघण्यापर्यंत ही जीवाभावाची नाती आजीवन तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या काटेकोर निरीक्षणाखाली आपले एक अद्वीतीय व्यक्तीमत्व आकार घेवू लागते. ज्याचे खरे शिल्पकार

आपले स्वत:बरोबरचे नाते Read More »

प्रेमाची अबोल भाषा

 साधारणपणे दोन व्यक्तीमध्ये आपसात संवाद होण्यासाठी किंवा संभाषण होण्यासाठी भाषेची गरज भासत असते. कारण त्याशिवाय आपल्यात विचारांची आदान-प्रदान होणे अशक्य असते. आपण लहान असतांना जेव्हा बोबडे बोल उच्चारने शिकतो. तेव्हा सुद्धा त्याची सुरवात आपल्या मातृभाषे पासून होते. परंतू त्याही पूर्वी आपण प्रेमाची, मायेची, वात्सल्याची अबोल भाषा अवगत केलेली असते. जी आपल्या आईच्या स्पर्शातून आपल्याला कळालेली

प्रेमाची अबोल भाषा Read More »

नात्यांची गुंफण

आपल्या जीवनात नाती फार महत्वाची असतात. कारण नाती म्हणजे ह्या विशाल अनोळखी जगात काही निवडक माणसे असतात. ज्यांच्या हृदयात आपल्यासाठी महत्वाचे स्थान असते. ती निवडक माणसे आपल्याशी निगडीत सुख-दु:खाशी संलग्न असतात. जे आयुष्याच्या कठीण वळणावर आपली सोबत करतात. जे आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवितात. जे आपल्या पासून दूर असले तरी आठवणींच्या स्वरूपात कायम

नात्यांची गुंफण Read More »

दोन पिढ्यांमधील अंतर एक संघर्ष

 नवीन पिढीचा उदय होणे ही एक मोठी प्रक्रिया असते. त्याचबरोबर त्या पिढीस घडविण्याचे कार्यही मागे पडत चाललेली जुनी पिढीच करत असते. तरीदेखील ह्या दोन पिढ्यांमध्ये आपोआपचकधी ना कधी अंतर निर्माण होते. तसेच हे अंतर बरेचदा त्यांच्यातील संघर्षाचे कारणही बनते. कारण नव्या युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे,  शिक्षणपद्धतीमुळे नवीन पिढीस लाभलेले विशेषाधिकार त्यांच्या बुद्धीमत्तेस तल्लख बनवित आहेत. त्यामुळे

दोन पिढ्यांमधील अंतर एक संघर्ष Read More »

पुरूष हा कुटूम्बाचा प्रदाता असला पाहिजे

 पुरूषप्रधान संस्कृती अनुसार पुरूष हा घरात कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे घरातील इतर सदस्यांसाठी त्या स्थानावर असलेला पुरूष म्हणजे नवरा, वडील किंवा भाऊ हे सन्मानीय असतात. कारण त्या स्थानावर विराजमान असलेला पुरूष आपल्या कुटूम्बाचे सर्वतोपरी संरक्षण करत असतो. कुटूंबाचे भरण पोषण करणे. त्यांना भावनिक आधार देवून त्यांच्या सोबतच्या आपल्या नात्यात स्निग्धता आणणे. त्यांच्या इच्छा आकांक्षा

पुरूष हा कुटूम्बाचा प्रदाता असला पाहिजे Read More »

औपचारिकतांचा कळस

जीवनप्रवासात कोणत्याही नात्यांमधील सखोलता हेच जीवनाचे मर्म असते. कारण आपल्या अंतरातील काळोखात प्रत्येक जण हा एकाकी असतो. त्याचप्रमाणे तो आपल्या मनातील शल्य व आपले शून्यत्व इतरांशी वाटून घेण्यास व स्वत:च्या मनास दिलासा मिळवून देण्यास आतुरही असतो. परंतू  असा उत्तम व भावनिक श्रोता जो आपले मन रिते करण्यास आपली मदत करू शकेल,  त्याच्या मिळण्याची मात्र  शाश्वती

औपचारिकतांचा कळस Read More »

आई वडीलांमधील नाते मुलांवर कसे परिणाम करते

        आपल्या सर्वांच्या आयुष्यात जन्मदात्यांना सर्वोच्च मानाचे स्थान असते. त्याचप्रमाणे आपल्या हातून जन्मदात्यांची सेवा घडणे हेही सर्वात पुण्याचे कार्य असते. कारण जन्मदात्यांनी त्यांच्या सहजीवनात एकत्र येवून घेतलेल्या निर्णयातूनच आपल्याला ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. आई वडीलांच्या हृदयातही आपल्या मुलांसाठी निस्वार्थ भाव असतो. त्यामुळेच त्यांना आपल्या मुलांचे रंगरूप व बाललीला बघून

आई वडीलांमधील नाते मुलांवर कसे परिणाम करते Read More »