मुलगी लाडाची
घरामध्ये मुलगी जन्मास येणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असते. कारण तीची उर्जा जन्मताच स्त्रीत्वाच्या गुणविशेषांनी सकारात्मक असते. त्यामुळे घरात चैतन्य पसरते. अशाप्रकारे मुलीच्या येण्याने घरादारास सुख समृद्धी प्राप्त होते. मुलगी आपल्या चिमुकल्या सोनपावलांनी केवळ आपल्या घरातच नव्हे तर आपल्या आयुष्यात व आपल्या हृदयातही प्रवेश करते. तसेच ती तिच्या लोभसवाण्या बालरूपात प्रत्येकास वेड लावत असते. त्यामुळे […]




