आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम
घर म्हणजे आपल्या भौतिक श्रीमंतीचा बडेजाव दाखविण्यासाठी उभारण्यात आलेली वास्तू नाही. तसेच घर म्हणजे दगड विटांनी उभ्या केलेल्या चार भिंतीही नाही. तर त्या चार भिंती तिथे राहणाऱ्या माणसांनी घरात रूपांतरीत होतात. त्यांच्या आपसातील जिव्हाळा व आपुलकीने साध्या झोपडीवजा घरालाही स्वर्गाचे रूप प्राप्त होते. परंतू जेव्हा घरातील माणसांच्या विचारातील मतभेद विकोपाला जातात. तेव्हा मात्र घराचे रणांगण […]
आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम Read More »









