स्त्रियांसाठी

हक्क

हक्क हा गाजविण्यासाठी नाही, हक्क मागण्यासाठी नाही, हक्क ओरबाडून घेण्यासाठी नाही, किंबहुना हक्काचा गैरवापर करणेही योग्य नाही. विवाहोत्तर बंधनात तर हक्क ह्याचा अर्थ काहीही करण्याअगोदर दोघांचीही परस्पर संमती असणे _ असा होतो. हक्क ह्याचा अर्थ सहचर सहचारिणीतील गोड नवलाई _ जी त्यांच्यातील प्रेम हळूहळू वृद्धींगत होण्यास मदत करते. कधी कधी एकमेकांना हक्काने रागवीन्यामागेही प्रेमच दडलेले […]

हक्क Read More »

रिकामं झालेलं घरटं

 ‘स्त्री ही बंदिनी’, ‘स्त्री जीवना तुझी कहाणी’ अशाप्रकारची हृदयाला भिडणारी वाक्ये स्त्रियांसाठी का उच्चारली गेली असावीत? हा असा प्रश्न स्त्रियांना सुद्धा का कसा कधी पडला नाही. कारण युगानु युगे ह्या वाक्याप्रमाणेच स्त्री जीवन घडत गेलेलं आहे. एका स्त्रीची तशी मानसिकताच बनत गेली, स्वत:ला स्वत:हून अगदी हौसेने बंधनात बांधून घेण्याची. त्या मानसिकतेने स्त्रीला आदर्शवादाच्या पिंजऱ्यात नेवून

रिकामं झालेलं घरटं Read More »

स्त्रियांनी त्यांच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम कसे बनवावे

काळाच्या गरजेनुसार आजच्या युगात स्त्रियाही मोठ्या प्रमाणात उंबरठ्याबाहेरच्या जगात  प्रगती करतांना दिसतात. त्यामुळे जगात नोकरदार स्त्रियांचा वर्ग दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यासोबतच अशाही स्त्रिया आहेत ज्या गृहिणी आहेत. तरीसुद्धा काही कारणास्तव घराचा चरितार्थ चालविण्यास काही ना काही करून आपल्या कुटूम्बास आर्थिक  मदत करत असतात. त्यासाठी त्या छोटी-मोठी जसे मोलकरीण टेलर स्वयंपाकीण अशा प्रकारची कामे करतांना दिसतात. त्याचप्रमाणे काही स्त्रिया घरात राहून फक्त

स्त्रियांनी त्यांच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम कसे बनवावे Read More »

‘आई’ चा सखोल अर्थ

 ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”    मित्रांनो, आई ह्या दैवी शब्दाचा सखोल अर्थ केवळ  वात्सल्याशी जोडला गेलेला आहे. आईच्या अंतर्मनातील सौंदर्य निस्वार्थ प्रेमाने सजलेले असते. ज्याला आईची ही निस्वार्थ व अतुलनीय माया लाभली.  तो कितीही आर्थिक विवन्चनांनी ग्रस्त असला किंवा त्याचे जीवन समस्यांनी व्याप्त असले. तरीही तो मानसिक समाधानाने  धनवान असतो. परंतू जो काही कारणाने आईच्या प्रेमाला मुकला आहे. तो मात्र धनवान

‘आई’ चा सखोल अर्थ Read More »

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रिची भुमिका

आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या कालखंडात समाजातील चिवट चालीरीती व रूढी परंपरांमुळे एक माणूस म्हणून पाहिले गेले नाही हे लक्षात येते. त्याचप्रमाणे पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपले पाय जमविण्यासाठी फार कष्ट सुद्धा घ्यावे लागले. हे कटाक्षाने जाणवते. फार पुर्वीच्या काळात बालविवाह पद्धतीने लग्न होत असत. लहान लहान मुलींची एखाद्द्या विदुराशी किंवा वयाने अतोनात मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न लावले जात

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रिची भुमिका Read More »

स्त्रियांचे न बोललेले दुःख – मिसेस चित्रपटाचा आर्त वेध

मी मराठी ब्लॉग लेखनाच्या क्षेत्रात नव्यानेच आपली वाटचाल सुरू केली आहे. ज्यामधून स्त्रियांसाठी ह्या श्रेणीत मी विविध लेख लिहून प्रसारित केलेत. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या खडतर आयुष्याचे विविध पैलू आपल्या परीने उघडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी मला आदरणीय वाचक वर्गाकडून उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. स्त्रियांच्या आणखी काही मुद्द्यांवर दृष्टीक्षेप टाकण्याच्या विचारात असतांनाच मी कालच माझा तरुण मुलगा

स्त्रियांचे न बोललेले दुःख – मिसेस चित्रपटाचा आर्त वेध Read More »

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार

 निसर्गानेच स्त्रि आणि पुरूषास वेगवेगळे गुणधर्म देवून घडवीले आहे. स्त्रिया भावनाशील असतात आणि त्यांना भावनेची भाषा कळते. त्याचप्रमाणे  त्यांच्या कडे भावना व्यक्त करण्यासाठी एक अस्त्र असते ते म्हणजे त्यांचे अश्रू. स्त्रियांच्या भावना समजून घेवून  त्यांचे मन जिंकणे अत्यंत सोपे असते. याच्या  अगदी उलट पूरूष असतात. पुरूषांना शौर्य व पराक्रमाची भाषा कळते. ह्याचा अर्थ हा नाही

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार Read More »

इनोव्हेटीव्ह मॉम

आयुष्यभर एका प्रामाणिक गृहिणीचे कर्तव्य निभावणारी ‘आई’ जी रोज सकाळी न चुकता सर्वांच्या अगोदर उठते. घरातील प्रत्येकाचे वेळापत्रक तिला तोंडपाठ असते. प्रत्येकास वेळेत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता यावे ह्यासाठी तिची  दररोज सकाळी केविलवाणी धडपड चाललेली असते. आईच्या भरवशावर सगळेजण मात्र बिनधास्त असतात. तसेच प्रत्येकाची आपआपल्या कामानिमित्त घराबाहेर जाण्यासाठी घाई सुरू असते. सर्वांच्या आंघोळी आटोपतात आणि बादली कपड्यांनी जड

इनोव्हेटीव्ह मॉम Read More »

घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान

आपल्या संस्कृतीत स्त्रियांना लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. कारण निसर्गाने स्त्रियांना जे वात्सल्य, मातृत्व तसेच मांगल्याचं लेणं बहाल केलेलं आहे ते अतुलनीय आहे. ह्या देणग्या त्यांना आणखीच श्रेष्ठ बनवीतात. स्त्रिया त्यांच्या मायेने चार भिंतींना  घराचे स्वरूप देतात. तसेच घरात हसतमुखाने वावरणार्‍या स्त्रिया त्या घरासाठी प्रगतीचे द्वार उघडतात. एक सुसंस्कृत स्त्रि संपुर्ण घराला सुसंस्कृत बनवीते. स्त्रिचे पावीत्र्य, तिची सात्वीकता, तिचे सद्वीचार

घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान Read More »

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस

 निसर्गाने स्त्रियांना विशेष घडविले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना खास मानही आहे. स्त्रिया घरा-दाराची शोभा वाढवितात. त्यांच्यावर निसर्गाने सृजनाचे महत्वपूर्ण कार्यही सोपविले आहे. त्यामुळे त्यांना लाभलेल्या अनेक विशेषतांमध्ये त्यांचे मांगल्य आणि मातृत्व हे वरदानच समजले पाहिजे. कारण त्यास जोपासण्यासाठी त्यांच्या हृदयात माया, ममता, वात्सल्य हे विलक्षण आईपणाचे गुणधर्म जन्मताच रुजविले गेलेले असतात. तसेच त्यांना भविष्यात

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस Read More »