अर्धांगिनी जशी तुळस अंगणी
भार्या, बायको, पत्नी, सहचारीणी, अर्धांगिनी, जीवनाची जोडीदार अशा कितीतरी नावांनी ओळखली जाते. जेव्हा वैवाहीक बंधनात अडकून एक कुमारीका व आई-वडीलांची लाडकी लेक एका अनोळखी पुरूषाच्या आयुष्यात पदार्पण करते. जो तिच्या जीवनाचा जोडीदार असतो. समाजाच्या नियमाप्रमाणे व पुरूषप्रधान संस्कृतीनुसार आजतागायत मुलींनाच आपल्या आई-वडीलांचे घर सोडून जीवनाच्या जोडीदारासवे त्याच्या घरी कायमचे जावे लागते. परंतू मुलींनाही निसर्गाने कणखर मनाच्या धनी बनविलेले असते. जेणेकरून त्या त्यांच्या […]
अर्धांगिनी जशी तुळस अंगणी Read More »








