आई बाबा
आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच मुलांना ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. तसेच त्यामागचे हे देखील महत्वाचे कारण असते कि फक्त आई वडीलांचेच मुलांवर विनाअट प्रेम असते. ह्या संपूर्ण विश्वात मुलांना हे प्रेम इतर कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत […]