गृहिणी अशी असावी
गृहिणी म्हंटले की सगळ्यांचा त्या स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभी राहते एक सैलसर कपड्यातील व केस विस्कटलेली तसेच स्वत:ला घरकामात गुंतवून घेतलेली स्त्री. जिचा आत्मविश्वास कमी असतो. कारण तिच्या कामातून घरात मिळकत येत नाही. ह्या गोष्टीचा तिच्या मनात न्युनगंड असतो. त्यामुळे तिला सगळेजण तूही काही कर असा सल्ला देतात. आपल्या समाजनिर्मीत […]