एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य
आपल्याला झोप येणे ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या प्रमाणेच पशू पक्षीही झोपत असतात. आपण अंगमेहनत करून किंवा मानसिकरीत्या थकलो कि आपल्याला आपोआपच झोप लागते. एक शांत झोप घेतल्यानंतर आपल्याला ताजेतवाने व स्फूर्तीदायक वाटू लागते. तसेच पुन्हा मेहनत करण्याचा उत्साह आपल्यात संचारतो. कारण शांत झोप घेतल्यामुळे केवळ आपल्या शरीरासच आराम मिळत नाही. तर आपल्या […]
एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य Read More »









