नात्यांची गुंफण
आपल्या जीवनात नाती फार महत्वाची असतात. कारण नाती म्हणजे ह्या विशाल अनोळखी जगात काही निवडक माणसे असतात. ज्यांच्या हृदयात आपल्यासाठी महत्वाचे स्थान असते. ती निवडक माणसे आपल्याशी निगडीत सुख-दु:खाशी संलग्न असतात. जे आयुष्याच्या कठीण वळणावर आपली सोबत करतात. जे आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवितात. जे आपल्या पासून दूर असले तरी आठवणींच्या स्वरूपात कायम […]









