मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज
माणसाचा स्वभाव हा माणसाची ओळख असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी कोणाकडे माहिती काढली तर त्याच्या स्वभावाबद्दल आवर्जून बोलले जाते. जर कोणी जास्त बोलणारा असेल तर त्याच्याविषयी सकारात्मक बोलले जाते. जसे तो मनमिळाऊ आहे, त्याच्या मनात काही राहत नाही, साफ मनाचा आहे, बोलून मोकळा होतो. परंतू जो शांत स्वभावाचा असतो, लाजरा असतो तसेच सहज कोणाशी काही बोलण्यास ज्याला कष्ट पडतात. […]
मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज Read More »









