आपली अद्वितीय ओळख
सृष्टीच्या नियमाप्रमाणे आपण जीवन मृत्यूच्या फेर्यात अडकलेलो असतो. परंतू आपल्या शरिराला मृत्यू येणे म्हणजे आपला अंत होणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू येणे म्हणजे एका शरिराचा त्याग करून त्यातील जीवनरूपी उर्जेने सृष्टीच्या विशाल उर्जेत समाविष्ट होणे. तसेच पुन्हा नव्या शरिराच्या रुपात जन्म घेण्यासाठी शर्यतीत सहभागी होणे. अशाप्रकारे जुन्याचा अंत होवून नव्याची सुरवात होण्याची […]









