देशकन्या
शाळेच्या पवित्र पटांगणावर सामूहिकरीत्या प्रतिज्ञा ग्रहण करत असतांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या बालमनावर आपल्या देशबांधवांप्रती कर्तव्यांचे पालन करण्याचा संदेश वारंवार कोरला जातो. तरीसुद्धा मोठेपणी आपल्याच देशकन्येच्या व देशभगीनीच्या शरीराची विटंबना करतांना विकृतीचा कळस गाठलेल्या माणसांना लाज वाटत नाही. किंवा त्याक्षणी त्यांना आपल्याच घरातील आई बहिण मुलगी ह्या स्त्रियांची आठवण देखील होत नाही. कलकत्ता शहरात घडलेल्या ह्या […]









