शेतीचे महत्व
पूर्वीच्या काळात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. तेव्हा माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते होते. आधुनिकीकरणाची झळही माणसापर्यंत पोहोचली नव्हती. शेती व्यवसायास पोषक हवामानही होते. त्या काळात स्वमालकीचा शेती करण्यायोग्य जमीनीचा तुकडा असणे म्हणजे मोठी गोष्ट असायची. आणि ज्याच्याकडे जेवढी जास्त जमीन असेल तो सावकार किंवा जमीनदार असायचा. समाजात तेव्हा शेतीशी निगडीत सणवार आणी त्यासंबंधीत रुढीपरंपरांना महत्व […]









