देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा
माणुसकीचे जतन करणे म्हणजे मानवी देहात राहून नैतिकतेने जीवन जगणे होय. आपण सर्व विविध जाती धर्म व संप्रदायात विखुरलेले असतो. त्याचप्रमाणे आपआपल्या धर्माची थोरवी आजीवन गात राहतो. परंतू माणुसकीची कास धरून जगणे आपल्यापैकी प्रत्येकास जमत नाही. कारण माणुसकीचा मार्ग साधा सरळ असला तरी स्वार्थाने बरबटलेल्या आपल्या वैचारिक पातळीस त्याचे मोल सहजा सहजी कळत नाही. खरेतर […]
देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा Read More »









