स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस
निसर्गाने स्त्रियांना विशेष घडविले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना खास मानही आहे. स्त्रिया घरा-दाराची शोभा वाढवितात. त्यांच्यावर निसर्गाने सृजनाचे महत्वपूर्ण कार्यही सोपविले आहे. त्यामुळे त्यांना लाभलेल्या अनेक विशेषतांमध्ये त्यांचे मांगल्य आणि मातृत्व हे वरदानच समजले पाहिजे. कारण त्यास जोपासण्यासाठी त्यांच्या हृदयात माया, ममता, वात्सल्य हे विलक्षण आईपणाचे गुणधर्म जन्मताच रुजविले गेलेले असतात. तसेच त्यांना भविष्यात […]
स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस Read More »









