स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध

      स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात हे आपण केवळ ऐकलेलेच नाही तर काही ना काही प्रमाणात प्रत्येकाने अनुभवलेले सुद्धा असते. कारण घर असो किंवा कार्यालय स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला त्यांचे काही मुख्य गुणधर्म बघावयास मिळतातच. जसे मनातल्या मनात एकमेकींचा मत्सर करणे. ज्यात त्यांचे सौंदर्य, बौद्धिक उच्चांक तसेच कारकिर्दीतील उच्च स्थान ह्या गोष्टीमधील चढाओढ समाविष्ट असते. […]

स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध Read More »