जीवनाचा हेतू
जोपर्यंत आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू माहित नसतो. तोपर्यंत आपले जगणे दिशाहीन असते. ह्या जगात जन्म घेण्यासाठी लावलेल्या शर्यतीत आपण जिंकलो. म्हणुन आईच्या पोटी जन्म घेवून ह्या जगात येतो. परंतू इथे आल्यावर जिंकणे काय असते आणि हेतू कशास म्हणतात. ह्याचाच आपणास विसर पडत जातो. स्वत:च्या क्षमतांची जाणीव नसल्याने आपण प्रवाहाचा भाग बनुन सामान्य जीवन जगत राहतो. […]