स्त्रियांसाठी

स्त्रियांनी त्यांच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम कसे बनवावे

काळाच्या गरजेनुसार आजच्या युगात स्त्रियाही मोठ्या प्रमाणात उंबरठ्याबाहेरच्या जगात  प्रगती करतांना दिसतात. त्यामुळे जगात नोकरदार स्त्रियांचा वर्ग दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यासोबतच अशाही स्त्रिया आहेत ज्या गृहिणी आहेत तरीसुद्धा काही कारणास्तव घराचा चरितार्थ चालविण्यास आपल्या कुटूम्बास आर्थिक  मदत करत असतात. त्यासाठी त्या छोटी-मोठी जसे मोलकरीण टेलर स्वयंपाकीण अशा प्रकारची कामे करतांना दिसतात. त्याचप्रमाणे काही स्त्रिया घरात राहून फक्त गृहिणीचे कर्तव्य निभावणार्‍याही असतात. […]

स्त्रियांनी त्यांच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम कसे बनवावे Read More »

‘आई’ चा सखोल अर्थ

 ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”    मित्रांनो, आई ह्या दैवी शब्दाचा सखोल अर्थ केवळ  वात्सल्याशी जोडला गेलेला आहे. आईच्या अंतर्मनातील सौंदर्य निस्वार्थ प्रेमाने सजलेले असते. ज्याला आईची ही निस्वार्थ व अतुलनीय माया लाभली.  तो कितीही आर्थिक विवन्चनांनी ग्रस्त असला किंवा त्याचे जीवन समस्यांनी व्याप्त असले. तरीही तो मानसिक समाधानाने  धनवान असतो. परंतू जो काही कारणाने आईच्या प्रेमाला मुकला आहे. तो मात्र धनवान

‘आई’ चा सखोल अर्थ Read More »

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रिची भुमिका

आतापर्यंत होत आलेल्या वेगवेगळ्या कालखंडात स्त्रियांकडे समाजातील चिवट चालीरीती व रूढी परंपरांमुळे एक माणूस म्हणून पाहिले गेले नाही हे लक्षात येते. त्याचप्रमाणे काळ कोणताही असो पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपले पाय जमविण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले हे सुद्धा कटाक्षाने जाणवते. फार पुर्वीच्या काळात बालविवाह पद्धतीने लग्न होत असत आणि लहान लहान मुलींची एखाद्द्या विदुराशी किंवा वयाने मोठ्या

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रिची भुमिका Read More »

स्त्रियांचे न बोललेले दुःख – मिसेस चित्रपटाचा आर्त वेध

मी मराठी ब्लॉग लेखनाच्या क्षेत्रात नव्यानेच आपली वाटचाल सुरू केली आहे. ज्यामधून स्त्रियांसाठी ह्या श्रेणीत मी विविध लेख लिहून प्रसारित केलेत. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या खडतर आयुष्याचे विविध पैलू आपल्या परीने उघडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी मला आदरणीय वाचक वर्गाकडून उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. स्त्रियांच्या आणखी काही मुद्द्यांवर दृष्टीक्षेप टाकण्याच्या विचारात असतांनाच मी कालच माझा तरुण मुलगा

स्त्रियांचे न बोललेले दुःख – मिसेस चित्रपटाचा आर्त वेध Read More »

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार

 निसर्गानेच स्त्रि आणि पुरूषास वेगवेगळे गुणधर्म देवून घडवीले आहे. स्त्रिया भावनाशील असतात आणि त्यांना भावनेची भाषा कळते. त्याचप्रमाणे  त्यांच्या कडे भावना व्यक्त करण्यासाठी एक अस्त्र असते ते म्हणजे त्यांचे अश्रू. स्त्रियांच्या भावना समजून घेवून  त्यांचे मन जिंकणे अत्यंत सोपे असते. याच्या  अगदी उलट पूरूष असतात. पुरूषांना शौर्य व पराक्रमाची भाषा कळते. ह्याचा अर्थ हा नाही

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार Read More »

इनोव्हेटीव्ह मॉम

आयुष्यभर एका प्रामाणिक गृहिणीचे कर्तव्य निभावणारी ‘आई’ जी रोज सकाळी न चुकता सर्वांच्या अगोदर उठते. घरातील प्रत्येकाचे वेळापत्रक तिला तोंडपाठ असते. प्रत्येकास वेळेत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता यावे ह्यासाठी तिची  दररोज सकाळी केविलवाणी धडपड चाललेली असते. आईच्या भरवशावर सगळेजण मात्र बिनधास्त असतात. तसेच प्रत्येकाची आपआपल्या कामानिमित्त घराबाहेर जाण्यासाठी घाई सुरू असते. सर्वांच्या आंघोळी आटोपतात आणि बादली कपड्यांनी जड

इनोव्हेटीव्ह मॉम Read More »

घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान

आपल्या संस्कृतीत स्त्रियांना लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. कारण निसर्गाने स्त्रियांना जे वात्सल्य, मातृत्व तसेच मांगल्याचं लेणं बहाल केलेलं आहे ते अतुलनीय आहे. ह्या देणग्या त्यांना आणखीच श्रेष्ठ बनवीतात. स्त्रिया त्यांच्या मायेने चार भिंतींना  घराचे स्वरूप देतात. तसेच घरात हसतमुखाने वावरणार्‍या स्त्रिया त्या घरासाठी प्रगतीचे द्वार उघडतात. एक सुसंस्कृत स्त्रि संपुर्ण घराला सुसंस्कृत बनवीते. स्त्रिचे पावीत्र्य, तिची सात्वीकता, तिचे सद्वीचार

घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान Read More »

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस

 निसर्गाने स्त्रियांना विशेष घडविले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना खास मानही आहे. स्त्रिया घरा-दाराची शोभा वाढवितात. त्यांच्यावर निसर्गाने सृजनाचे महत्वपूर्ण कार्यही सोपविले आहे. त्यामुळे त्यांना लाभलेल्या अनेक विशेषतांमध्ये त्यांचे मांगल्य आणि मातृत्व हे वरदानच समजले पाहिजे. कारण त्यास जोपासण्यासाठी त्यांच्या हृदयात माया, ममता, वात्सल्य हे विलक्षण आईपणाचे गुणधर्म जन्मताच रुजविले गेलेले असतात. तसेच त्यांना भविष्यात

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस Read More »

Img

मुलीचा जन्म – जबाबदारी आणि आशा

एका मुलीचे मुलगी असणे ही तिच्या वरचीच एक मोठी जबाबदारी आहे. कारण मुलगी ही निसर्गाची अलैकिक देण असते. जिच्यावर सृजनाचे कार्य पार पाडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असते. त्यानंतर बालसंगोपन बालसंस्कार करण्याचा महत्वाचा टप्पा देखील त्यांच्याच जबाबदार हातात असतो. तेव्हा एका मुलीचा जन्म हा अनेक भूमिकांच्या माध्यमातून अनेक उद्देश्य पूर्ण करण्यासाठी झालेला असतो. एकप्रकारे परोपकाराचे जगणे त्यांच्या

मुलीचा जन्म – जबाबदारी आणि आशा Read More »

स्त्रिया स्वत:चे जीवन स्वत: घडवू शकतात

‘स्त्रि जन्मा ही तुझी कहानी’ हे वाक्य प्रत्येक स्त्रिच्या आयुष्याला अधोरेखित करते.  कारण प्रत्येक स्त्रिची एक निराळी व अनोखी गोष्ट असते. प्रत्येकीला तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या मोर्च्यावर लढा द्द्यावा लागतो. कारण स्त्रियांचे आयुष्य केवळ त्यांच्यापुरते सीमित नसते. तर निसर्गानेच त्यांना काही जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात. तसतसे प्रत्येक स्त्रीचे आयुष्य वळण घेत जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया ते स्वीकारण्यास स्वत:ला समर्थ बनवत

स्त्रिया स्वत:चे जीवन स्वत: घडवू शकतात Read More »