जिद्द
जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी किंवा सद्द्य परिस्थितीचा कायापालट करण्यासाठी कठोर परीश्रमांना अन्य पर्याय नसतो. तसेच ते कठोर परीश्रम योग्य दिशेने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केले गेले तरच फळास येतात. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या परीश्रमांना आपल्या अंतर्मनातील जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीची अजोड साथ लाभली. तरच कल्पनेतील विश्व जीवनात प्रत्यक्ष रूपात निश्चीतपणे साकार होते. […]