Rekha

स्त्रियांच्या अस्तित्वाचा लढा

 समाजात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक जातीधर्मांना, वंचितांना त्याचबरोबर स्त्रियांनाही मोठा संघर्ष करावा लागला. स्त्रियांचा संघर्ष तर पुरुषी मानसिकतेशी आजतागायत सुरूच आहे. समाजातील पुरुषी मानसिकता जी स्वत:ला स्त्रियांच्या तुलनेत वरचढ समजते. ती युगा नु युगांपासून चालीरीती व रूढी परंपरांच्या आडून स्त्रियांना जिवंतपणीच नरकयातना देत आली आहे. तरीसुद्धा स्त्रियांनी अनेक अग्नीदिव्यान्ना पार करत आपले समाजातील स्थान […]

स्त्रियांच्या अस्तित्वाचा लढा Read More »

एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य

 आपल्याला झोप येणे ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या प्रमाणेच पशू पक्षीही झोपत असतात. आपण अंगमेहनत करून किंवा मानसिकरीत्या थकलो कि आपल्याला आपोआपच झोप लागते. एक शांत झोप घेतल्यानंतर आपल्याला ताजेतवाने व स्फूर्तीदायक वाटू लागते. तसेच पुन्हा मेहनत करण्याचा उत्साह आपल्यात संचारतो. कारण शांत झोप घेतल्यामुळे केवळ आपल्या शरीरासच आराम मिळत नाही. तर आपल्या

एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य Read More »

तरूणाईचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या परिस्थितीत कित्येक घरांमध्ये तरुण मुलांना आपली कारकीर्द निवडण्याची संधी दिली जात नाही. त्याचबरोबर आई वडीलांचा जास्तीत जास्त रोख मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनविण्याकडे असतो. आपल्या मुलांच्या जीवनातील एवढा महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना ते केवळ आपल्या आर्थिक क्षमतांचा, आपल्या इच्छेचा व आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार प्राथामिकतेवर ठेवत असतात. परंतू ते करत असतांना मुलांच्या क्षमतांना व

तरूणाईचे मानसिक स्वास्थ्य Read More »

जिजामाता ह्यांच्या जीवनातुन शिकण्यासारख्या सहा गोष्टी

सर्वप्रथम राजमाता जिजाऊ ह्यांना कोटी कोटी दंडवत. विशाल मराठा साम्राज्याचे स्वप्न ज्यांच्या कुशीत लहानाचे मोठे झाले त्या स्वराज्य जननी जिजाऊंचा जन्म राजे सिंदखेड येथील पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई ह्यांच्या पोटी झाला. जिजाऊ लहानपणापासूनच आईच्या संस्कारांनी प्रेरीत होत्या. तेव्हा एक मुलगी म्हणून त्यांचे हृदय कोमल असले तरी स्वाभिमानाचे तडपते तेज त्यात सामावले होते.

जिजामाता ह्यांच्या जीवनातुन शिकण्यासारख्या सहा गोष्टी Read More »

स्त्रियांची पडद्यामागची भूमिका

स्त्रियांना नैसर्गिकपणे लाभलेली भावनांची सखोलता, त्यांच्यातील दयाभाव तसेच त्यांच्या हृदयातील अलौकिक वात्सल्य ह्या मौल्यवान गोष्टी त्यांना आंतरिक सौंदर्याने व कणखरतेने समृद्ध करत असतात. त्याचबरोबर ह्या गोष्टी त्यांची खरी ताकद व त्यांनी स्वबळावर आपल्या जीवनाचे शिल्पकार होण्यास आवश्यक असलेली पुंजी देखील असते. स्त्रियांच्या अजोड क्षमता ह्या त्यांच्यातच सामावलेल्या असतात. परंतू कधीकधी परिस्थितीमुळे, माणसांमुळे त्यांना चालना व

स्त्रियांची पडद्यामागची भूमिका Read More »

गृहिणींचे वेळापत्रक

   घर म्हणजे स्त्रियांचे हक्काचे क्षेत्र असते. त्यामुळे तिथे सर्वस्वी आपलेच वर्चस्व असावे असे प्रत्येकच स्त्रीला वाटत असते. म्हणूनच घरासम्बंधीत व आपल्या माणसांसंबंधीत कोणतेही हिताचे निर्णय घेण्यास त्या कायमच अग्रेसर असतात. त्यातल्या त्यात गृहिणींनी तर आपल्या दिनचर्येत घरासाठी एक वेळापत्रक बनविलेले असते. एका प्रामाणिक गृहिणीचे ते वेळापत्रक तपासून पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल कि

गृहिणींचे वेळापत्रक Read More »

स्त्रियांचे सक्षम होणे का आवश्यक आहे

 स्त्रियांचे सक्षम होणे म्हणजे त्यांचे केवळ आर्थिकरीत्या सबळ होणेच नाही. तर त्यासोबत त्यांच्यात आत्मसम्मान जागृत होत जाणे. त्यांचे त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांनी सुज्ञ व सुशिक्षित होत जाणे. एक माणूस म्हणून सम्मानास पात्र ठरणे. त्यांना आत्मविश्वास व आत्मप्रेमाची प्रचीती होणे. त्यांना स्वत:ची किंमत कळणे. हे देखील अत्यंत महत्वाचे असते. कारण आपल्या पुरुषप्रधान संस्कृती अनुसार एक स्त्री

स्त्रियांचे सक्षम होणे का आवश्यक आहे Read More »

पुरूष हा कुटूम्बाचा प्रदाता असला पाहिजे

 पुरूषप्रधान संस्कृती अनुसार पुरूष हा घरात कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे घरातील इतर सदस्यांसाठी त्या स्थानावर असलेला पुरूष म्हणजे नवरा, वडील किंवा भाऊ हे सन्मानीय असतात. कारण त्या स्थानावर विराजमान असलेला पुरूष आपल्या कुटूम्बाचे सर्वतोपरी संरक्षण करत असतो. कुटूंबाचे भरण पोषण करणे. त्यांना भावनिक आधार देवून त्यांच्या सोबतच्या आपल्या नात्यात स्निग्धता आणणे. त्यांच्या इच्छा आकांक्षा

पुरूष हा कुटूम्बाचा प्रदाता असला पाहिजे Read More »

औपचारिकतांचा कळस

जीवनप्रवासात कोणत्याही नात्यांमधील सखोलता हेच जीवनाचे मर्म असते. कारण आपल्या अंतरातील काळोखात प्रत्येक जण हा एकाकी असतो. त्याचप्रमाणे तो आपल्या मनातील शल्य व आपले शून्यत्व इतरांशी वाटून घेण्यास व स्वत:च्या मनास दिलासा मिळवून देण्यास आतुरही असतो. परंतू  असा उत्तम व भावनिक श्रोता जो आपले मन रिते करण्यास आपली मदत करू शकेल,  त्याच्या मिळण्याची मात्र  शाश्वती

औपचारिकतांचा कळस Read More »

आई वडीलांमधील नाते मुलांवर कसे परिणाम करते

        आपल्या सर्वांच्या आयुष्यात जन्मदात्यांना सर्वोच्च मानाचे स्थान असते. त्याचप्रमाणे आपल्या हातून जन्मदात्यांची सेवा घडणे हेही सर्वात पुण्याचे कार्य असते. कारण जन्मदात्यांनी त्यांच्या सहजीवनात एकत्र येवून घेतलेल्या निर्णयातूनच आपल्याला ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. आई वडीलांच्या हृदयातही आपल्या मुलांसाठी निस्वार्थ भाव असतो. त्यामुळेच त्यांना आपल्या मुलांचे रंगरूप व बाललीला बघून

आई वडीलांमधील नाते मुलांवर कसे परिणाम करते Read More »