रेशमाचे बंध
नात्यांच्या विश्वात पवित्र प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी विणलेले नाते म्हणजेच बहिण-भावाचे नाते असते. कारण हे दोघेही एकाच घरात व एकाच आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतात आणि सोबतच लहानाचे मोठे होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेम तर असतेच त्यासोबत एकमेकांच्या खोड्या काढणे, आपसात रुसवे-फुगवे, एकमेकांचे अनुकरण करणे, आणि एकमेकांची मदत करणे ह्या गोष्टीही चालत असतात. तसेच त्यांच्या दरम्यान स्वारस्यही असते. भावाचा पुरुषार्थ केवळ […]