इच्छा तिथे मार्ग
जीवनाच्या विवीध रंगी छटा विलोभनीय असतात. तसेच आपल्या मनाला भुरळ पाडणार्या व गुंतवून ठेवणार्या असतात. कौटूंबिक सुखाची उबदार चादर ओढून भविष्याची सुखस्वप्न बघत आयुष्याची कल्पना करूनही परमानंद प्राप्त होतो. आपल्या कल्पनेतील आयुष्यात केवळ सुखच असते दु:खाची छायाही आपण त्यावर पडू देत नाही. ज्या कुटूंबात तसेच ज्या परिस्थितीत आपण जन्म घेतो त्यालाच आपले सर्वस्व मानून त्याचा […]